सातबारा Watch

← जंगलातांडा

Ferfar #2594 · जंगलातांडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 184, 201
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वि.का.से.सह.सोसायटी सोयगाव ता.सोयगाव जि.छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : उखा राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 184 तपशिल : वि का सो सोयगांव बो र रु 60,000/- उखाकडे 15,000/- पदमसिंगकडे ( 962 ), वि का सो शाखा सोयगाव चा १००००० उखा राठोड कडे ( 1379 ) सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : इतर वि का सो सोयगांव बो र रु 60,000/- उखाकडे ( 891 ), बोजा - विविध कार्याकारी सोसायटी शाखा वि का सो शाखा सोयगाव चा १००००० उखा राठोड कडे ( 1379 ) व इतर वि.का.से.सो. सोयगांव तारण या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.