सातबारा Watch

← जंगलातांडा

Ferfar #2600 · जंगलातांडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 चूक दुरुस्ती फेर मौजे जगलातांडा शिवारातील गट नं.157 मध्ये फेरफार क्रमांक 2556 ने खरेदी घेणार यांचे नावे संगणकीय तांत्रिक चुकीमुळे 0.80 हे.आर ची नोंद घेण्यात आली आहे. परंतु खरेदी घेणार विशाल गणेश चव्हाण यांनी खरेदी देणार रोहिदास आनंदा जाधव यांचे कडून दस्त क्रमांक 1364 दिनांक 04/06/2026 प्रमाणे लागवडीलायक क्षेत्र 0.40 हे.आर.खरेदी केले आहे. त्यामुळे फेरफार क्र. 2556 ची दुरुस्ती करून दस्त क्रमांक 1364 दिनांक 04/06/2026 नुसार खरेदी घेणार यांचे नावे 0.40 हे.आर क्षेत्र ची नोंद व उर्वरित क्षेत्र 0.40 हे.आर ची नोंद खरेदी देणार यांचे नावे घेऊन दुरुस्ती फेर घेण्यात आला. सूचित नोंद मंजुरीस्तव सादर.