सातबारा Watch

← जंगलातांडा

Ferfar #2602 · जंगलातांडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
64/अ
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी , सोयगांव लिहून देणार : विजय फुलसिंग जाधव रा. जंगलातांडा यांनी दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी यांचेकडील पत्र क्रमांक 21/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.