सातबारा Watch

← तिडका

Ferfar #2982 · तिडका

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
महेंद्र दत्तराम वारकड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बनोटी लिहून घेणार : मधुकर शंकर आवटे यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : बनोटी बोजा १००००० मधुकर शंकर - 2077 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बनोटी यांचेकडील पत्र AX-170 दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.