सातबारा Watch

← तिडका

Ferfar #2984 · तिडका

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
महेंद्र दत्तराम वारकड
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी आय बँक शाखा पाचोरा लिहून घेणार : पोपट मोहन आगलावे यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : आय सी आय सी आय बँक शाखा पाचोरा बोजा र रु १८४००० पोपट मोहन कडे - 1974 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय सी आय सी आय बँक शाखा पाचोरा यांचेकडील पत्र REf No. 067139655 दि.08/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.