सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #2934 · नांदगांव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
संतोष सिद्धार्थ राऊत
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 जा.क्र/2025-26/पससो/मग्रारोहयो/कवि/- 898 दिनांक-29/12/2025 अधिकारी पं.स. सोयगाव चे पत्र व शपतपत्र देवून कळविले कि त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे,नांदगाव शिवारातील गट न.83 मधील शेतजमिनीत महात्मा गांधी राष्ट्राय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत योजना सन विहीर नोंद :- अर्जदार,तोहसिफ खान नसिब खान पठाण (वर्क कोड क्रं-1815004043/IF/1235812798) यांनी विनंती अर्ज, पं,स, सहा गट विकास अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. स्थळपाहणी केली असता एक स्वतंत्र विहीर आढळून आली. करिता विनंती अर्ज, सहा गटविकास अधिकारी पं.स. सोयगाव चे पत्र ,शपतपत्र ,बाँड नं, 62AB120792 व स्थळपाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.