सातबारा Watch

← घोसला

Ferfar #3035 · घोसला

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
संतोष सिद्धार्थ राऊत
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार :- एकनाथ तुकाराम सागरे व विजुबाई एकनाथ सागरे ,राहणार मौजे ,घोसला यांनी विनंती अर्ज, शपथपत्र बाँड नं,62AB120296 देऊन कळविले कि त्यांनी मौजे,घोसला शिवारातील गट नं.141 मधील शेतजमिन क्षेत्र 00.हे 50 आर असून त्यांनी एक सामाईक विहीर खोदली आहे. अर्ज,शपथपत्राधारे ,पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर