सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #1405 · निमखेडी

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
संतोष सिद्धार्थ राऊत
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : शाखा ,शिंदाड प्राथ.कृषी सहकारी पत संस्था मर्या,शिंदाड ता पाचोरा जि,जळगाव लिहून घेणार : शरीफ कादर खाटिक यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : दिनांक 12/08/2021 रोजी कृषी सहकारी पतसंस्था शिंदाड चा शरीफ कादर खाटिक यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1163 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा ,शिंदाड प्राथ.कृषी सहकारी पत संस्था मर्या,शिंदाड ता पाचोरा पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.