सातबारा Watch

← निमखेडी

Ferfar #1409 · निमखेडी

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
संतोष सिद्धार्थ राऊत
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : पिंपळगाव बु.||गुरुगोविंद वि.का सेवा सह,सोसा.लि.पिंपळगाव (हरे)ता पाचोरा,जि.जळगाव लिहून घेणार : वसंत गोकुळ राठोड यांनी सर्व्हे क्रमांक :निमखेडी ,60 तपशिल : वसंत गोकुळ राठोड यांचे क्षेत्रा वरती पिंपळगाव बु गुरुगोविंद वि.का.सह.सोसा.लि.ता.पाचोरा..यांचा 200000/__रु. बोजा - 1232 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पिंपळगाव बु.||गुरुगोविंद वि.का सेवा सह,सोसा.लि.पिंपळगाव (हरे) / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.