सातबारा Watch

← कौली

Ferfar #1397 · कौली

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
अंकुश रामनाथ चव्हाण
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 कायम खरेदीने विहिरीतील हिस्सा – लिहून देणार- गोविंद दगडू देव शिवार कौली, गट क्र.33 यांनी त्यांच्या मालकीची फेर नंबर 488 मधील एक विहिर पाण्याच्या संपूर्ण सोळा आणे (0 -16) हिस्सा लिहून घेणार –अश्विनी महेंद्र वाणी (देव) शिवार कौली गट क्र. 33 यांना दुय्यम निबंधक सोयगाव यांचे दस्त क्र.377, दिनांक- 13 /2/ 2026 नुसार कायम खरेदीखताधारे करून दिला जो मंजुरीस्तव सादर .