सातबारा Watch

← बहुलखेडा

Ferfar #2535 · बहुलखेडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
संतोष सिद्धार्थ राऊत
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा, पिंपळगाव ता,पाचोरा,जि,जळगाव लिहुन देणार : किशोर प्रल्हाद बडगुजर रा.पिंपळगाव हरे शिवार बहुलखेडा ,गट नंबर/ सर्वे नंबर 31 यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/-(तिन लाख रुपये ) कर्ज घेऊन क्षेत्र . वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर प्रल्हाद बडगुजर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा,पिंपळगाव व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/-(तिन लाख रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.