Ferfar #4745 · जरंडी
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- अंकुश रामनाथ चव्हाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी
लिहून देणार : गणेश सखाराम साळवे रा. जरंडी यांनी रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.