Ferfar #739 · माळेगाव
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- अंकुश रामनाथ चव्हाण
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा शेंदुर्णी
गहाणखत लिहुन देणार : दिपक भालचंद्र पाटील ,लिलाबाई भालचंद्र पाटील रा. माळेगाव यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2183-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक भालचंद्र पाटील ,लिलाबाई भालचंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.