सातबारा Watch

← कंक्राळा

Ferfar #1434 · कंक्राळा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
महेंद्र दत्तराम वारकड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : महा ग्रा बक शाखा जरंडी लिहून घेणार : मालताबाई विजय यांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : 80,000/- मालताबाई कडे - 756 महा ग्रा बक शाखा जरंडी ता बो र रु 50000/-मालताबाई कडे - 758 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महा ग्रा बक शाखा जरंडी यांचेकडील पत्र/ दाखला दि.२८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.