Ferfar #1448 · वरखेडी ख.
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार:- हुसेनखा नामदारखा पठाण रा.फर्दापूर यांनी विनंती अर्ज व शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्र.62 AB227299 वरील शपथपत्र देऊन कळविले की मौजे वरखेडी खु.शिवारातील गट नंबर 35 मधील अर्जदार यांच्या मालकीचे क्षेत्र 00 हे.80 आर ची संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा पठाण साकीब हुसेनखा यास हिबानामा आधारे कायमस्वरूपी ताब्यात दिली.विनंती अर्ज व संमतीपत्राआधारे नोंद घेण्यात आली सेवेत मंजुरीस्तव सादर