सातबारा Watch

← पळासखेडा

Ferfar #4060 · पळासखेडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहुर, सोयगांव लिहून देणार : वैशाली ज्ञानेश्वर पांढरे रा. पळासखेडा यांनी दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहुर यांचेकडील पत्र क्रमांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.