Ferfar #2087 · धनवट
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार :- शेख हिनाबी शेख रहिम रा.फर्दापूर ता.सोयगाव यांनी विनंती अर्ज व शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्र.82 AB995403 वर लिहिलेले शपथपत्र देऊन कळविले की मौजे धनवट शिवारातील गट नंबर 35 मधील त्यांच्या मालकीचे क्षेत्र 00 हे 40 आर मध्ये एक नवीन विहीर खोदली असुन त्याची नोंद सातबारा इतर हक्कात घेण्यात यावी.विनंती अर्ज व शपथपत्राआधारे नोंद घेण्यात आली सेवेत मंजुरीस्तव सादर,