सातबारा Watch

← सावरखेडा

Ferfar #1083 · सावरखेडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लिमिटेड शाखा फत्तेपूर गहाणखत लिहुन देणार : सागर कैलास लांडगे रा. सावरखेडा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2533-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 336732.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर कैलास लांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 336732.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कविता सागर लांडगे (खाता क्रमांक :- 637) ,