सातबारा Watch

← फर्दापुर

Ferfar #3237 · फर्दापुर

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
वैभव गणेश जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार:- कृष्णा हरिबा गव्हांडे रा.फर्दापूर यांनी विनंती अर्ज व शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्र.82 AB571581 वर लिहुन दिलेले संमतीपत्र देऊन कळविले की त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे फर्दापूर शिवारातील गट नंबर 153 मधील 01 हे 16 आर शेतजमीन पैकी 00 हे 20 आर शेतजमीन त्यांनी त्यांच्या पत्नी रंजनाबाई कृष्णा गव्हांडे यांना कायमस्वरूपी वाटून ताब्यात दिली.विनंती अर्ज व संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली सेवेत मंजुरीस्तव साद .