सातबारा Watch

← वरखेडी बु.

Ferfar #2402 · वरखेडी बु.

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : संत मुक्ताई शुगर अॅनड एनर्जी लि.घोडसगाव लिहून घेणार : बंडू शंकर राठोड रा.वरखेडी बु. यांनी सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : बंडू शंकर राठोड कडे बो.र.रु.1200000/-संत मुक्ताबाई शुगर अॅनड एनर्जी लि.घोडसगाव - 1750 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संत मुक्ताई शुगर अँन्ड एनर्जी लि.घोडसगाव यांचेकडील पत्र जा.क्र.समुशुएलि./प्रशास/340/2025-26 दिनांक 08/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.