सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #843 · पिंपळा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
भगवान दयानिधी सोळंके
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लिमिटेड शाखा तोंडापूर गहाणखत लिहुन देणार : तेजस प्रकाश नाईक रा. पिंपळा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2386-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस प्रकाश नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.