सातबारा Watch

← रवळा

Ferfar #1161 · रवळा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
भगवान दयानिधी सोळंके
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जामनेर गहाणखत लिहुन देणार : शिवराम सुक्राम साबळे रा. रवळा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2390-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराम सुक्राम साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 430000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.