सातबारा Watch

← नांदागाव

Ferfar #618 · नांदागाव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा फत्तेपूर गहाणखत लिहुन देणार : सुरेश गुरमुख पवार रा. नांदागाव यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2469-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 374000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश गुरमुख पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 374000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मथुरा सुरेश पवार (खाता क्रमांक :- ) ,