Ferfar #262 · नांदातांडा
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- आकाश नारायण पिराणे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : डाभा वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.सोयगाव
लिहून घेणार : मोहनसिंग ठानसिंग जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : शाखा डाभा मोहनसिंग कडे रु. 50000 तारण - 142
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्रदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.