सातबारा Watch

← घाणेगाव तांडा

Ferfar #585 · घाणेगाव तांडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 वाटणीपत्रक :- वाटणीपत्र करून देणार : काशीबाई रामसिंग चव्हाण खाते क्रमांक (22) वाटणीपत्र करून घेणार : सुनिल रामसिंग चव्हाण खाते क्रमांक (1245) संमती देणार : अनिल रामसिंग चव्हाण, संजय रामसिंग चव्हाण करिता मौजे घाणेगाव तांडा शिवारातील गट नं 56 मधील शेतकरी काशीबाई रामसिंग चव्हाण खाते क्रमांक (22) यांनी त्यांच्या मालकीची व ताब्यातील शेतजमीन गट नं. 56 मधील क्षेत्र 1.70 हे.आर ही संपूर्ण जमीन त्यांचा मुलगा नामे सुनिल रामसिंग चव्हाण खाते क्रमांक (1245) यांना संपूर्ण क्षेत्र 1.70 हे.आर. येणे प्रमाणे वाटून प्रत्यक्ष कब्जात व ताब्यात यापूर्वीच दिली आहे यास त्यांचे भाऊ अनिल रामसिंग चव्हाण, संजय रामसिंग चव्हाण यांची समंती आहे. अर्ज व समंती वाटणीपत्रक नुसार नोंद घेण्यात आली जी पुढील मंजुरीस्तव सादर.