सातबारा Watch

← घाणेगाव तांडा

Ferfar #589 · घाणेगाव तांडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : देऊळगाव प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्या.ता. जामनेर लिहून घेणार : वैजीनाथ जानजी यांनी सर्व्हे क्रमांक : 29 तपशिल : वैजीनाथ जानजी यानी देउळगाव वि का सो बो 50.000/- क्षे 1.80 - 7 सर्व्हे क्रमांक : 29 तपशिल : देऊळगाव ,वैजीनाथ जनजी कडे र रु.2,00,000बोजा . - 228 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.