सातबारा Watch

← घाणेगाव

Ferfar #463 · घाणेगाव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
19, 22
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : देऊळगाव प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्यादित ता. जामनेर लिहुन घेणार : समाधान भिका आटोळे यांनी सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 154 ने घेतलेला बोजा समाधान भिका बोजा 100000 सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 194 ने घेतलेला बोजा वि का सो देउळगांव चा बो र रु 200000/-समाधानकडे,सर्व्हे क्रमांक 19 वर फेरफार क्रमांक 195 ने घेतलेला बोजा वि का सो देउळगांव चा बो र रु 200000/-समाधानकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.