Ferfar #464 · घाणेगाव
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : देऊळगाव प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्यादित ता.जामनेर
लिहुन घेणार : प्रकाश भिका आटोळे
यांनी सर्व्हे क्रमांक 19 वर फेरफार क्रमांक 168 ने घेतलेला बोजा वि का सो देउळगांव चा बो र रु 50,000/- प्रकाश भिका कडे
सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 168 ने घेतलेला बोजा वि का सो देउळगांव चा बो र रु 50,000/- प्रकाश भिका कडे
सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 248 ने घेतलेला बोजा प्रकाश भिका बोजा 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.