Ferfar #465 · घाणेगाव
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- आकाश नारायण पिराणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : देऊळगाव प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्यादित ता.जामनेर
लिहून घेणार : वैजीनाथ जानजी
यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : वैजीनाथ जानजी यांनी देऊळगाव विकासो सो बो 50000/- रुपये कर्ज - 8
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.