सातबारा Watch

← घाणेगाव

Ferfar #468 · घाणेगाव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 विहीर नोंद :- अर्जदार चंद्रकला रामचंद्र तेली रा. देऊळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे घानेगाव शिवारातील गट नं 23 मध्ये त्यांच्या नावे जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून अर्ज,स्थळपाहणी पंचनामा व 100 रु बॉंडपेपर वरील शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली,जी पुढील मंजुरीस्तव सादर.