Ferfar #957 · हिवरी
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- आकाश नारायण पिराणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
विहीर नोंद :- अर्जदार अलकाबाई रामेश्वर वारांगणे रा. मोलखेडा यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे हिवरी शिवारातील गट नं 65 मध्ये त्यांच्या नावे जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून अर्ज,स्थळपाहणी पंचनामा व 100 रु बॉंडपेपर वरील शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली,जी पुढील मंजुरीस्तव सादर.