सातबारा Watch

← सावळदबारा

Ferfar #1931 · सावळदबारा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-04-30
Objection until
2025-05-15
Certified
—
Gat / Survey
118, 135, 136
Talathi
तुषार मुकुंद नागपुरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/04/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/04/2025 मा.तहसीलदार तहसील कार्यालय सोयगाव यांचे कडील आदेश पत्र जा.क्र.2025/जमा-1/कोर्ट डिक्री/कावी. दि.29/04/2025 तसेच मा.दिवाणी न्यायालय क.स्तर सोयगाव यांचे कडील दावा क्रमांक आर सी एस/57/2011 व नि.क्र.32 नुसार मौजे सावळदबारा शिवारातील गट नं 118,135 व 136 मध्ये वादी-प्रतिवादी यांच्या मध्ये क्षेत्राचे वाटप पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आले. 1) पार्वताबाई संतोष साबळे ,गजानन संतोष साबळे,सचिन संतोष साबळे,संगीता रमेश पाटील,छाया भगवान टीकारे,सुरेखा ज्ञानेश्वर काळे यांचे गट नं 118 मध्ये वहीती क्षेत्र 1.13 हे.आर व 0.01 पो.ख. तसेच गट नं 135 मध्ये वहीती क्षेत्र 0.50 हे.आर. आणि गट नं 136 मध्ये वहीती क्षेत्र 0.33 हे.आर. याप्रमाणे राहील. 2) सुमित्राबाई पांडुरंग साबळे,योगेश पांडुरंग साबळे,आशा ज्ञानेश्वर पाटील,उषा विनोद इंगळे यांचे गट नं 118 मध्ये वहीती क्षेत्र 1.13 हे.आर व 0.01 पो.ख. तसेच गट नं 135 मध्ये वहीती क्षेत्र 0.50 हे.आर. आणि गट नं 136 मध्ये वहीती क्षेत्र 0.33 हे.आर. याप्रमाणे राहील. 3) हरी धनाजी साबळे यांचे गट नं 118 मध्ये वहीती क्षेत्र 1.11 हे.आर व 0.03 पो.ख. तसेच गट नं 135 मध्ये वहीती क्षेत्र 0.50 हे.आर. आणि गट नं 136 मध्ये वहीती क्षेत्र 0.33 हे.आर. याप्रमाणे राहील. 4) पंढरी धनाजी साबळे यांचे गट नं 118 मध्ये वहीती क्षेत्र 1.12 हे.आर व 0.03 पो.ख. तसेच गट नं 135 मध्ये वहीती क्षेत्र 0.50 हे.आर. आणि गट नं 136 मध्ये वहीती क्षेत्र 0.33 हे.आर. याप्रमाणे राहील. 5) शंकर धनाजी साबळे यांचे गट नं 118 मध्ये वहीती क्षेत्र 1.12 हे.आर व 0.03 पो.ख. तसेच गट नं 135 मध्ये वहीती क्षेत्र 0.50 हे.आर. आणि गट नं 136 मध्ये वहीती क्षेत्र 0.33 हे.आर. याप्रमाणे राहील. 6) जनार्धन धनाजी साबळे यांचे गट नं 118 मध्ये वहीती क्षेत्र 1.12 हे.आर व 0.03 पो.ख. तसेच गट नं 135 मध्ये वहीती क्षेत्र 0.50 हे.आर. आणि गट नं 136 मध्ये वहीती क्षेत्र 0.33 हे.आर. याप्रमाणे राहील. 7) ज्ञानेश्वर धनाजी साबळे यांचे गट नं 118 मध्ये वहीती क्षेत्र 1.12 हे.आर व 0.03 पो.ख. तसेच गट नं 135 मध्ये वहीती क्षेत्र 0.51 हे.आर. आणि गट नं 136 मध्ये वहीती क्षेत्र 0.37 हे.आर. याप्रमाणे राहील. करिता उपरोक्त आदेशाप्रमाणे व वादी प्रतिवादी यांच्या ताब्याप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली.