Ferfar #1486 · अनाड
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- आकाश नारायण पिराणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : तोरणाळे प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्या.ता. जामनेर
लिहून घेणार : पार्वताबाई तूळसिंग, प्रल्हाद तुळसिंग
यांनी सर्व्हे क्रमांक : 180 तपशिल : तोरणले प्राथमिक कृषी सह पतसंस्था तोरणाला चा बो र रु 100000 पार्वताबाई तुळशीग पाटील कडे - 893
तोरणले प्राथमिक कृषी सह प.स. तोरणले चा बो र रु 150000 प्रल्हाद तुळशिंग कडे - 894
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.