सातबारा Watch

← अनाड

Ferfar #1487 · अनाड

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : तोरणाळे प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्या.ता. जामनेर लिहून घेणार : हरदास बालचंद यांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : तोरणले प्राथमिक कृषी सह प.स.तोरणले चा बो र रु 200000 हरदास बालचंद कडे - 953 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.