सातबारा Watch

← वरठाण

Ferfar #4212 · वरठाण

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
114, 120
Talathi
विशाल गजानन महाशब्दे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पाचोरा गहाणखत लिहुन देणार : गजानन मोतीलाल बिंदवाल ,नंदाबाई गजानन बिंदवाल ,सतीश गजानन बिंदवाल रा. वरठाण यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2510-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1294000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114, 120 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन मोतीलाल बिंदवाल ,नंदाबाई गजानन बिंदवाल ,सतीश गजानन बिंदवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1294000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.