सातबारा Watch

← वरठाण

Ferfar #4214 · वरठाण

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
विशाल गजानन महाशब्दे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विशेष वसुली,जप्ती,विक्री अधिकारी, महाराणा प्रताप नागरी सहकारी पतपेढी लि जळगाव यांचे पत्र जा.क्र.79/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये मौजे वरठाण येथील गट नं.10 मधील अर्जदार काकासाहेब दौलत पाटील यांचे क्षेत्र 0.7000 हे.आर वर र.रु.151236 रु चा जप्ती बोजा, महाराष्ट्र सहकारी संस्था,अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1960 चा नियम 107(10)प्रमाणे जप्ती करणेसाठी आदेश केलेला आहे.करिता नोंद घेण्यात आली,जी निर्णयास्तव सादर.