Ferfar #4220 · वरठाण
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
विशेष वसुली,जप्ती,विक्री अधिकारी, महाराणा प्रताप नागरी सहकारी पतपेढी लि जळगाव यांचे पत्र जा.क्र.85/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये मौजे वरठाण येथील गट नं.69 व 83 मधील अर्जदार सरलाबाई धरमसिंग सोळंके यांचे सामाईक क्षेत्र 2.5500 हे.आर व क्षेत्र 4.0800 हे.आर वर र.रु.209388 रु चा जप्ती बोजा, महाराष्ट्र सहकारी संस्था,अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1960 चा नियम 107(10)प्रमाणे जप्ती करणेसाठी आदेश केलेला आहे.करिता नोंद घेण्यात आली,जी निर्णयास्तव सादर.