सातबारा Watch

← घाटनांद्रा

Ferfar #6652 · घाटनांद्रा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
850
Talathi
गणेश सुखलाल पल्लवे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्रीराम फायनान्स लि. लिहून घेणार : शिवप्रसाद बसवेश्वर यांनी सर्व्हे क्रमांक : 850 तपशिल : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स को .लि.शा.सिल्लोड यांचा बोजा र रु 3700000/शिवप्रसाद बसवेश्वर कोठाळे यांच्याकडे - 6363 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा नजर चुकीने गट न 850 वर घेण्यात आला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स को .लि.शा.सिल्लोड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.