सातबारा Watch

← के-हाळा

Ferfar #10216 · के-हाळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
458
Talathi
मुक्तार अहेमद शहा
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : सिध्देश्वर अर्बन को.ऑ.बॅक म.शाखा सिल्लोड लिहून घेणार : भिकलाल हरचंद उसारे यांनी सर्व्हे क्रमांक : 458 तपशिल: भिकुलाल यांनी आपली जमीन सिध्देश्वर अर्बन को.ऑ.बॅक म.शाखा सिल्लोड येथे रु 56,000/- वर तारण दिली.- 3712 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्बन को.ऑ.बॅक म.शाखा सिल्लोड यांचेकडील दिनांक 08/10/2026 रोजीचा पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.