सातबारा Watch

← के-हाळा

Ferfar #10217 · के-हाळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
मुक्तार अहेमद शहा
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड लिहून घेणार : शेषराव लक्ष्मण माने यांनी सर्व्हे क्रमांक : 146 तपशिल : स्टेट बॅक आफ है शाखा सिल्लोड चा ता बो र रु 26,000/- शेषराव लक्ष्मण माने कडे व-7068 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड यांचेकडील दिनांक 08/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.