सातबारा Watch

← के-हाळा

Ferfar #10219 · के-हाळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
354
Talathi
मुक्तार अहेमद शहा
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 बाजुस दाखल केलेल्या गट क्र.354 च्या जमीनीचे खातेदार आबाराव भिका पांढरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आबाराव भिकनराव पांढरे ऐवजी आबाराव भीका पांढरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिल्लोड यांच्याकडील आदेश क्रमांक 2026/जमा-2/कावी -6326 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20-26/08/2026 मधील नोंदणी क्र.पी अन्वये आबाराव भिकनराव पांढरे ऐवजी आबाराव भीका पांढरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .