सातबारा Watch

← के-हाळा

Ferfar #10221 · के-हाळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
मुक्तार अहेमद शहा
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड लिहून घेणार : गुलाम मुस्तफा अब्दुल मुकीम शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : गुलाम मुस्तफा अब्दुल मुकीम बोजा रक्कम रुपये 95,000 - 7480 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड यांचेकडील दि.13/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.