Ferfar #10223 · के-हाळा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 567, 568, 570, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 8769 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला ताई उर्फ साक्षी मारोती कळम अ.पा.क आई संगीता मारोती कळम व सुमित्रा उर्फ वैष्णवी मारोती कळम अ.पा.क आई संगीता मारोती कळम यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व अधार ,शाळा सोडण्याचे दाखला या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.