Ferfar #10233 · के-हाळा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- मुक्तार अहेमद शहा
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर शाखा एन 7 सिडको
लिहून घेणार : संभाजी आनंदा
यांनी सर्व्हे क्रमांक : 233 तपशिल : दे.ना.स.लि.बॅक औ.संभाजी आनंदा 100000 - 5008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर शाखा एन 7 सिडको यांचेकडील दिनांक 04/11/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.