Ferfar #4822 · आमठाणा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- विशाल अशोक दुनगहू
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
चंद्रभान तोताराम रा. आमठाणा(खाता क्रमांक102) गट/सर्व्हे क्रमांक197, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद तर्फे मुख्याध्यापक के. प्रा. शाळा आमठाणा , (खाता क्रमांक :-9546)गट/सर्व्हे क्रमांक 197 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2048 दिनांक 31/05/2008 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.