सातबारा Watch

← आमठाणा

Ferfar #4829 · आमठाणा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
345
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार जनाबाई किसन मोरे ( खाता क्र.8608 ) रा.आमठाना यांनी विनंती अर्ज /शपथपत्र व १०० रु.च्या बॉंड वरील वाटणी पत्र सादर करून कळविले कि ,त्यांनी मौजे आमठाणा येथील गट क्र. 345 मधील त्यांच्या मालकीची व नावावरील शेतजमीन ला.यो.क्षेत्र 0 हे.47 आर पैकी ला.यो.क्षेत्र 47 हे .आर क्षेत्र खालील प्रमाणे त्यांच्या पुतण्यास संमतीने नावे करून दिली आहे वाटणी पत्र लिहून देणार:-जनाबाई किसन मोरे ( खाता .क्र.8608 ) यांनी मौजे आमठाणा येथील गट क्र. 345 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.47 आर ,खालील प्रमाणे लिहून घेणार:-1)कैलास पांडुरंग मोरे (खाता क्र.9550 )यांना मौजे आमठाणा येथील गट क्र. 345 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.47 आर , याप्रमाणे वाटणी पत्र करून दिले असून शपथ पत्र व मुद्रांक क्र.80AB837626 वरील वाटणी पत्र ,दिनांक 28/08/2026 नुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर