सातबारा Watch

← आमठाणा

Ferfar #4837 · आमठाणा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ॲग्रीवाईज फिनसर्व्ह लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : खुशाल नामदेव सुस्ते रा. आमठाणा यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6568-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3040129.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खुशाल नामदेव सुस्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3040129.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.