Ferfar #4840 · आमठाणा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी :नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र. 2026/जमा -2/कावी-43
आदेश दिनांक :28 /08 /2026
लिहून देणार :- कौसुबा देविदास कदम ,तेजराव कडूबा कदम ,पवन देविदास कदम, रंजनाबाई देविदास कदम ,सचिन रघुनाथ कदम , साहेबराव कडूबा कदम , सुरेखा रघुनाथ कदम ,सौरभ रघुनात कदम , राणी गणेश जाधव, हरिदास कडूबा कदम व कांचन रघुनात कदम अ.पा.क सुरेखा रघुनात कदम आई (सामा .खाता क्र.71 व 215 ) यांनी मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 450 मधील ला.यो. क्षेत्र 00 हे. 20 आर पैकी ला.यो.क्षेत्र 00 हे.20 आर व गट क्र. 449 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.33 आर पैकी ला.यो.क्षेत्र 00 हे. 33 आर,खालील प्रमाणे
आपांपसात वाटून दिले /घेतले .
लिहून घेणार:-1)साहेबराव कडूबा कदम (खाता क्र .9555) यांना मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 449 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.20 आर ,
लिहून घेणार:-2 )रंजनाबाई देविदास कदम (खाता क्र .9556) यांना मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 450 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.10 आर
लिहून घेणार:-3 )हरिदास कडूबा कदम (खाता क्र . 9557) यांना मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 450 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.12 आर
लिहून घेणार:-4 )सचिन रघुनाथ कदम ,सुरेखा रघुनाथ कदम ,सौरभ रघुनात कदम ,कांचन रघुनात कदम अ.पा.क आई सुरेखा रघुनात कदम (सामा.खाता क्र .9558 )यांना मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 450 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे. 10 आर ,याप्रमाणे
मा.नायब तसीलदार सिल्लोड (महसूल) यांचे न्यायालयात म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये आदेश जा. क्र. 2026/जमा -2/कावी-42 , आदेश दिनांक :- 09/09 /2026 नुसार वाटणी पत्र करून दिले असून, सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर