Ferfar #2599 · पेंडगाव ( आमठाणा)
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- विशाल अशोक दुनगहू
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : ॲक्सीस बँक शाखा सिल्लोड
लिहून घेणार : विशाल प्रताप जाधव रा. पेंडगाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : प्रमाणे विशाल प्रताप जाधव यानी ॲक्सीस बँक शाखा सिल्लोड यांच्या कडुन रक्कम रुपये 1800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले होते सदर कर्ज रक्कम पूर्ण व्याजासह परतफेड केले असून दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील रिकन्वीन्स मोर्गीज डीड दस्त क्र.4930/2025 दस्त दिनांक .28/10/2025 नुसार नोंद कमी करण्यात आली . नोंद मंजुरी स्तव सादर .