सातबारा Watch

← कोटनांद्रा

Ferfar #3693 · कोटनांद्रा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
अनिल विजय सावळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मौजे कोटनांद्रा ता सिल्लोड शिवारातील अर्जदार सखाराम विठ्ठल सोमासे यांचे नावावर असलेली गट क्र.79 मधील शेतजमीन एकुण क्षेत्र 1.04.00 हे.आर. हे त्यांनी त्यांचा मुलगा दीपक सखाराम सोमासे यांना त्याच्या हिस्स्याप्रमाणे वाटणीपत्राआधारे खालीलप्रमाणे वाटून दिली व घेतली. वाटणीपत्रक लिहून देणार :- सखाराम विठ्ठल सोमासे यांनी त्यांचे नावावर असलेली मौजे कोटनांद्रा ता.सिल्लोड शिवारातील गट क्र.79 मधील शेतजमीन एकुण क्षेत्र 1.04.00 हे.आर. पैकी 0.60.00 हे.आर. क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्रक लिहून घेणार:- दीपक सखाराम सोमासे यांना 0.60.00 हे.आर. क्षेत्र एवढी शेतजमीन वाटणीपत्राआधारे वाटून दिली व घेतली आहे. तसेच उर्वरित क्षेत्र 0.44.00 हे.आर.हे त्यांनी स्वतःचे नावावर ठेवले आहे. अर्जदाराचा अर्ज,पंचनामा आणि 100 रुपये चे स्टंप वरील प्रतिज्ञापत्राआधारे सदर नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.